Image description
Free Page Rank Tool

बा देवा आदिनाथ, महालक्ष्मी, गाव देवी काळंबा, पूर्वसा जैना, रवळनाथा, मामा कडच्या गांगो देवी आणि "समस्त सुरवर गणांना" तसेच बीरामणातल्या, पिपळाखालच्या, चिचेबुडल्या, भटाच्या कोंडीतल्याक, देशापरदेशात गेलल्या सगळ्या गांववाल्यांका आणि कोकणावर निरंतर प्रेम करणार्‍या सर्वानांच माझ्या वेबसायटीर येवचा आवाहन करतय आणि फुल ना फुलाची पाकळी म्हणान कोकणाविषयी थोडाफार लीवन कोकणाची राखण रखवाली करूची विनंती करतय.
म्हणा - होय महाराजा!!!

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-8365978494884264", enable_page_level_ads: true });
Background image
Image description
Background image
Image description
Background image
Image description

कोंकणात आपले स्वागत आहे...


माझे सुंदर कोकण, माझे सुंदर कोकण!
दर्‍या खोर्‍यांचे आंगण, त्याला ढगांचे गोंदन!
माझे सुंदर कोकण, माझे सुंदर कोंकण!!१!!


हिरवा मावळा होउन, उभा सह्याद्रिचा कडा,

नीळ्या सागर किनारी, शांत पहुडला सडा,
सड्याच्या काळ्या तनुवरी फुलली आमराई,
सह्याद्रीच्या कुशितुनी उगवली काजुचि हिरवाई
झंजु मुंजु कातरवेळी शांत सागराचे भाळी
सुर्य नाराय करी, कुंकु बनुन वंदन!!२!!


कुंकवाच्या लालीने रंगतात धाही दीशा

हिरव्या नारळ पोफळी झाल्या सागराच्या उशा
काळ्या ढगांनी व्यापली आकाशाची तरुनाई
लाल रंगात मिसळली, काळ्या अबिराचि शाई
सुरया चंदरा सवे उन पावसाच्या शाली
सुमुद्राच्या कुशिवर, पहुडला माझा कोंकण!!३!!-पुंडलिक सावंत (कोकण्या)


Image description
Image description

कोंकणातील चौपाटी


गणपतीपुळे

तारकर्ली

मालवण

सागरेश्वर

वेंगुर्ला

मांडवा किहीम

कुणकेश्वर

निवटी

हरिहरेश्वर

शिरोडा

वायंगणी

भोगवे

आरेवारे

चीवला

तोंडवली

गुहागर

रेवदंडा

दिवेआगार

केळशी

वेळणेश्वर

रत्नागिरी   कोंकणातील पर्यटन स्थळे

 

भीमा शंकर, महाबळेश्वर, आंबोळी घाट, संगमेश्वर, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मालवण, रायगड, महड, खेड, हरी हरेश्र्वर, श्रीवर्धन, मार्लेश्वर, गणपतीपुळे, प्राचीन कोंकण, सावंतवाडी, राजापूर, मुरुड, अलिबाग, कणकवली, कुडाळ, ठाकरली बीच, इतर बरेच...

कोंकण आकर्षण प्राचीन कोंकण

http://www.prachinkokan.com

Online Marketing Services for Konkan Region

Mumbai - Goa - Mahabaleshwar - Pune - Sindhudurg - Kolhapur - Alibaug - Bhimashankar - Tarkarli - etc...


Social Media Marketing, Directory Submission,Press Release, Forum Posting, Blog Posting, Web Traffic Generation, Website & Banner adds


Hotels Advertising, Tours / Travels Advertising, Konkan Business Marketing, Resort / Cottage / Guest House, Lodging, etc...


Contact - advertising@mazokonkan.in

mazokonkan@gmail.com

7721976282


    कोंकणातील देवस्थान

रेवदंडा / काशीद / मुरुड
बिर्ला गणेश मंदिर ( रेवदंडा )
नांदगाव गणेश मंदिर, ( काशीद-मुरुड )
बाल्लारेश्वर गणेश मंदिर, पाली ( अष्टविनायक )
गणेश मंदिर, ( माणगाव )
हरिहरेश्वर / श्रीवर्धन
हरिहरेश्वर मंदिर, हरिहरेश्वर
जीवनेश्वर मंदिर - स्वयंभू शिवपिंडी ( १२ किमी हरिहरेश्वर )
गणपती मंदिर - दिवेआगर ( २१ किमी हरिहरेश्वर )
दापोली / मुरुड-हरणाई
आंजर्ले गणेश मंदिर, दापोली
चिपळूण / गुहागर / दाभोळ
हेदवी गणपती गुहागर ( १८ किमी )
वेळणेश्वर गुहागर ( १६ किमी )
परशुराम चिपळूण ( १० किमी )
चंडिका देवी, दाभोळ ( १ किमी )
रत्नागिरी / गणपतीपुळे
मार्लेश्वर शिव मंदिर रत्नागिरी
गणेश मंदिर, गणपतीपुळे 
राजापूर / सिंधुदुर्ग / वेंगुर्ला
गंगा, राजापूर ( राजापूरची पवित्र गंगा )
धूतपापेश्वर शिव मंदिर राजापूर
कुणकेश्वर शिव मंदिर, सिंधुदुर्ग
रेडी गणपती वेंगुर्ला
श्री नवदुर्गा मंदिर, वेंगुर्ला

कोंकणातील हॉटेल्स

गणपतीपुळे

Darya Sarang Resort : Website

Atithi Lodge    : Website

हरिहरेश्वर

Greengate Resort : Website


अलिबाग

Prakruti Resorts : Website

Casa De La Luna : Website


देवगड

Alankar Visava : Website


महाबळेश्वरमाथेरानपंचगणीरायगडविजयदुर्ग

Green Valley Fort View 

Resort : Website

Durg Beach Resort : Website


तारकर्ली 

Tarkarli Scuba Diving : Website


वेंगुर्ला


सिंधुदुर्ग

Yasho Vishram Resort : Website

रत्नागिरीआंबोली

Green Valley Resort : Website

भीमाशंकर


संगमेश्वर

कुणकेश्वर

सावंतवाडी

मालवण